ही भारतीय सेना आहे... विनीत वर्तक ©
६ जानेवारी २०२१ चा दिवस. आदल्या दिवशी काश्मीर मध्ये खूप बर्फवृष्टी झाली होती. पेठावदार भाग, हंदवारा, उत्तर काश्मीर मध्ये असणाऱ्या निमा बानो ला प्रसूती वेदनांचा त्रास होऊ लागला. १ किलोमीटरवर असलेल्या प्राथमिक केंद्रात जाण्याचे सगळेच पर्याय बर्फवृष्टीमुळे बंद झाले होते. घरातल्या लोकांना काय करावं समजत नव्हतं. कारण जसजसा वेळ जात होता तसतशी तिची प्रकृती खालावत जात होती. निमा बानो च्या वडिलांना अल्लाच्या प्रार्थनेनंतर एकच पर्याय समोर दिसत होता तो म्हणजे 'भारतीय सेना'.
गुलाम मोह.मीर ह्यांनी भारतीय सेनेचे त्या भागातील चीफ ऑफ बोट (COB) बनावडार ह्यांना फोन लावला आणि त्यांच्या मुलीच्या परिस्थितीची कल्पना दिली. भारतीय सेना आम्हाला काही मदत शकते का? अशी विनंती केली. देशाच्या कोणत्याही नागरिकाची जात, पात, धर्म, उच्च- नीच, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता नेहमी तयार असणारी भारतीय सेना ह्या भारतीयाच्या मदतीला धावून नाही अली तर नवलच. चीफ ऑफ बोट (COB) बनावडार ह्यांनी आपल्या सैनिकांना निमा बानो ला सर्वोतपरी मदत करण्याचे आदेश दिले.
रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्ती बर्फवृष्टी झालेली होती. अश्या अवस्थेत निमा बानो ला प्राथमिक केंद्रात नेणं अशक्य होतं. पण अशक्य हा शब्द भारतीय सेनेच्या शब्दकोशात नाही. गुडघ्याभर बर्फातून आपली बंदूक सांभाळत निमा बानो ला स्ट्रेचर वर व्यवस्थित ठेवत आपल्या खांद्यावर तिला घेत भारतीय सैनिकांनी आपल्या लक्ष्याकडे कूच केलं. १ किलोमीटर गुडघ्याभर बर्फातून रस्ता काढत प्राथमिक केंद्रावर तिला तपासलं गेलं. तिची अवस्था बघता तिला पुढल्या उपचारासाठी जवळच्या इस्पितळात नेणं गरजेचं होतं. पण तिथे नेण्यासाठी लागणारी ऍम्ब्युलन्स ही त्या केंद्रापासून ३ किलोमीटर लांब होती. कारण सगळेच रस्ते बंद झाले होते.
पुन्हा एकदा भारतीय सेनेच्या जवानांनी निमा बानो ला आपल्या खांद्यावर उचलत गुडघ्याभर बर्फातून प्रवास सुरु केला. तब्बल ३ किलोमीटरच अंतर कापत तिला इस्पितळात नेण्यात आलं. काही तासांनी निमा बानो ने एका सुंदर बाळाला जन्म दिला. आई आणि जन्माला आलेलं ते बाळ सुखरूपपणे आपल्या घरी पोहचलं. भारतीय सेनेच्या शूरवीर सैनिकांमुळे निमा बानो च आयुष्य वाचलं आणि एका नवीन जिवाने ह्या विश्वात प्रवेश केला.
प्रत्येक भारतीयाच्या मदतीसाठी सदैव तयार असणाऱ्या भारतीय सेनेला माझा साष्टांग नमस्कार.
जय हिंद!!!
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
सलाम भारतीय सेनेला आणि त्यांचे योग्य शब्दचित्रण करणार्यालाही.....
ReplyDeleteThank you
DeleteBhartiya senecha Amhala nehmich abhiman vatato. Mi Bhartiy aslacha mala sarth abhiman ahe. Hya krutitun Amchya Bhartiy senene Jagasamor Ek udhaharan ghalundile aani he dakhvun dile ki Bhartiy sena jat pat Hindhu Muslim Sikh Christian asa bhed bhav n karta garib srimant bajula thevun madaticha hat dete.
DeleteManapasun ya Thor Senela Manacha Mujra.
AMCHYA GREAT INDIAN ARMYLA SALUTE
Great salute to Indian Army
Deleteभारतीय सेनेला सलाम.
ReplyDeleteभारतीय सेनेला मनापासून सलाम,खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteSalute Indian Military 🙏
ReplyDeleteSalam mazy matrubhumichy putrana
ReplyDeleteSalam to your courage
ReplyDeleteSalute to the Indian army. We are proud of you. No words can express your help given to a mother. May God protect you.
ReplyDeleteYahi hai humari Hindustan ki pahechaan. Salute Indian Army.
ReplyDeleteDil💖 se Selute for my Indian Army 🙋♂️
ReplyDeleteyahi hi humari hindustan ki pahechaan.
ReplyDeleteभारतीय सेनेला सलाम
ReplyDeleteI love indian army 😍😘🇮🇳
ReplyDelete🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteजय हिंद 💐💐🙏🙏
ReplyDeleteHar ek sainik ko mera salam
ReplyDeleteProud of my Army. A Thousand Salutes. JAI HIND!!🤚🤚
ReplyDeleteshalut my country soljar
ReplyDeleteCOB is Company Operating Base.
ReplyDeleteSince all companies of operate independently from their bases, the concept of COB has been prevalent in the Valley for a long time now.
Bharat Mata Ki Jai
ReplyDeleteSalute to our Jawans
भारतीय सेनेला माझा मानाचा मुजरा तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत
ReplyDeleteIndian soldiers, I am proud of you.
ReplyDeleteJai Hind. Bharat Mata ki Jay.
Salute to Indian Soldiers, Bharat Mata ki Jai
ReplyDeleteभारतीय सेनेला मनापासून सलाम,खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteI am Modak, from kalyan maharashtra.i am proud of my brave army. I salute them who are intend on not only to guard but give new life to civilians without discriminations again I salute to our brave Army
ReplyDeleteसलाम भारतीय सेनेला...
ReplyDeleteआपल्या मातृभूमी ला सर्वच अर्पण करणारे आमचे शूर वीर आपल्या जिवाची ची पर्वा न कर्ता प्रतेक अशक्य गोष्टी शक्य करणारे आमचे वीर योद्धे यानां प्रणाम
ReplyDeleteपरमेश्वर तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देवो ही इश्वर चरणी पर्थना
भारतीय सेनेला सलाम
ReplyDeleteजय हिंद
Salute to Indian Army and proud to be Indian...
ReplyDeleteVinit ji thanks hi news share kelya baddal karan Indian Media la asha news promot karayala kay problem ahe kalat nahi.